पृष्ठे

नवोदय मार्गदर्शन !

मित्रांनो ,
महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपणासाठी सादर आहे नवोदय विद्यालय प्रवेशासंबंधी मार्गदर्शन !!!
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश माहिती पुस्तिका पाहण्यासाठी Click here
नवोदय विद्यालय माहिती पुस्तिका मराठी Click here
नवोदय विद्यालय फाॕर्म साठी  मुख्याध्यापक प्रमाणपत्र Click here

*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2020*

सर्व शिक्षक,पालक व विदयार्थ्याना कळविन्यात येते की,
सन 2019-20 या वर्षात वर्ग 5 वीत शिकत असणारे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेशाची सुवर्ण संधी
*या वर्षी प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार आहेत.हे अर्ज नजीकच्या सायबर केफे,शाळेतील संगणकाद्वारा,मोबाईल वरून सुद्धा भरता येतील.
    प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही,हे अर्ज
https://www.nvsadmissionclasssix.in/nvs6reg/homepage
लिंक वरून अपलोड करता येतील.
यासाठी खालील बाबीची आवश्यकता लागणार आहे. - विदयार्थ्याचा फोटो(jpg.format),विदयार्थ्याची व पालकाची सही(scan केलेली) , वर्ग 5 वीत शिकत असलेल्या शाऴेतील मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यात सर्टिफिकेट इत्यादी.
विस्तृत माहितीसाठी Notification पहावे किंवा जवाहर नवोदय विद्यालय,नवेगाव बांध जिल्हा गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा
वरील माहिती ही विद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख *15 सप्टेंबर 2019* ही आहे. प्रवेश परीक्षा
 दि. *11जानेवारी 2020* ला होईल.

 अधिक माहिती करिता संपर्क-
9423424369-केदार (शिक्षक)
9422536138-एम.एस.बलवीर प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय ,नवेगाव बांध जिल्हा-गोंदिया
धन्यवाद !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा