मित्रांनो ,
SDMIS समग्र मध्ये माहिती भरतांना ,
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक BPL धारक आहे कि नाही हे शोधणे आता सोपे झाले ,खाली दिलेल्या Click here वर करा, आलेल्या वेबसाईट वर state वर क्लिक करून आपला state निवडा ,नंतर आपला जिल्हा(district),आपला तालुका (Tahsil) ,आपले गाव (village) सिलेक्ट करा व Local language किंवा English वर क्लिक करा, order by village vise राहू द्या व submit वर क्लिक करा ,क्षणात आपल्या समोर त्या गावातील MGNAREGA धारक list दिसेल तीच BPL धारकांची यादी असेल !

आलेल्या यादी ला scroll करून वर सरकवल्यावर खाली download in excel व print दिसेल print वर click केल्यावर वर्तुळात pdf लिहून दिसेल त्यावर click केल्यावर pdf डाउनलोड होईल !
आपल्या भारत देशातील कुठल्याही राज्यातील यादी शोधु शकता !
आपणांसाठी सादर आहे BPL धारक लिस्ट शोधण्यासाठी चे अॕपस् डाऊनलोड करण्यासाठी -Click here

धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा