पृष्ठे

आनापान क्रिया व विश्यपना साधना शिबीर !

मित्रांनो ,
शालेय स्तरावर आनापान क्रिया विद्यार्थ्यांची  मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त व प्रत्येक शाळेत घेणे बंधनकारक आहे आपणांस मार्गदर्शक म्हणून आपणांसाठी महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे सादर आहे त्याचे आॕडिओ दिलेले आहेत कृपया प्रथम डाऊनलोड करून घ्यावे व नंतर ऐकविणे !
आनापान क्रिया भाग 1 डाऊनलोड करण्यासाठी Click her

आनापान क्रिया भाग 2 डाऊनलोड करण्यासाठी Click here

आनापान क्रिया भाग 3 डाऊनलोड करण्यासाठी Click here

आनापान क्रिया भाग 4 डाऊनलोड करण्यासाठी Click here

सोबतच विश्यपना मार्गदर्शक आॕडिओ  डाऊनलोड करण्यासाठी Click here
 इगतपूरी विश्यपना शिबीरासंदर्भात
 शासननिर्णय Click here
सर्व शाळांमध्ये आनापान साधना क्रिया सुरू करण्यासंदर्भात शासननिर्णय Click here

इगतपुरी येथील १० दिवसीय विपश्यना साधना शिबिराचे  सन २०२० मधील नियोजीत वेळापत्रक
Online अर्ज स्विकारले जातात
शिबिर 👇🏻कालावधी    Online अर्ज👇🏻पासून
२९ जाने ते ०९ फेब्रु            २९ ऑक्टो
२६ फेब्रु ते ०८ मार्च            २६ नोव्हें
२५ मार्च ते ०५ एप्रिल          २५ डिसें
०२ मे ते १३ मे                    ०२ फेब्रु
१६ मे ते २७ मे                    १६ फेब्रु
३० मे ते  १० जून                २९ फेब्रु
१३ जुन ते २४  जुन             १३ मार्च
०८ जुलै ते १९ जुलै           ०८ एप्रिल
२२ जुलै ते ०२ ऑग           २२ एप्रिल
०५ ऑग ते १६ ऑग            ०५ मे
१९ ऑग ते ३० ऑग            १९ मे
०२ सप्टें ते १३ सप्टें             ०२ जुन
१६ सप्टें ते २७ सप्टें             १६ जुन
३० सप्टें ते ११ ऑक्टो         ३० जुन
११ नोव्हे ते  २२ नोव्हें          ११ ऑग
२५ नोव्हें ते ०६ डिसें            २५ ऑग
२३ डिसें ते ०३ जाने             २३ सप्टें
अधिक माहिती खालील दिलेल्या लिंक वर मिळेल
https://www.dhamma.org

धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा