पृष्ठे

School Mapping !

मित्रांनो ,
समग्र शिक्षा अंतर्गत शाळांचे GIS school mapping करणेबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2017 - 18 च्या जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली यु-डायस नुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण 110315 शाळांचे जीआयएस मॅपिंग पूर्ण करण्यात आले होते परंतु यामधील काही शाळांचे अक्षांश व रेखांश mismatch झाल्याने या शाळांची  GIS map करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने MRSAC यांच्या कडून GIS mapping करिता सुधारित mobile application तयार करण्यात आले आहे या सुधारित mobile application द्वारे उर्वरित शाळांचे GIS मॅपिंग आपल्या अधिनस्त यंत्रणेमार्फत संगणक प्रोग्रामर यांच्या मार्फत पुर्ण करण्यात यावे !
महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपणासाठी सादर आहे ,
GIS mapping मार्गदर्शिका Click here

GIS mapping apps !Click here

धन्यवाद !💐🌹💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा