शालेय पोषण आहार विस्तृत माहिती साठी येथे क्लिक करा !!!
शालेय पोषण आहार नवीन सुधारीत दर दिनांक 19/07/2019 पासून ,पाहण्यासाठी Click here
जून 2019 पासून सुधारित मेनू Click here
MDM वार्षिक अहवाल ADCF form Click here
नवीन पोषण आहार excel सोफ्टवेअर
मागील excel sheet मधील चुका दुरुस्त केल्या आहेत.तसेच काही शिक्षक बांधवांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करून सदर एक्सेल जास्तीत जास्त बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे.एक्सेल वापरण्यापूर्वी पहिल्या शि ट वरील मार्गदर्शक सूचना वाचाव्यात हि विनंती.आणि सदर एक्सेल शक्यतो laptop किंवा PC वर वापरावे.मोबाईल वर वापरताना काही सेल मधे टाईप करताना अडचण येवू शकते.मोबाईलवर वापरायचे असल्यास एक्ष्केल app download करून पाहावे.
नवीन पोषण आहार excel सोफ्टवेअरसाठी येथे क्लिक करा ! !
शा.पो.आ.गॕस कनेक्शनसाठी शासनाचे पत्र !Click here
MDM new apps Click here !
MDM अॅप साठी.
मार्गदर्शक बाबी ,
मा.श्री .शिवाजीभाऊ नेवाळे सर तंत्रस्नेही शिक्षक यांच्या मार्गदर्शनात !
खालील स्टेप वापरा.
⏺mob मधे mdm app घ्या.
⏺install करा
⏺आता सरल मधे mdm पोर्टल ला login करा
⏺mdm screeen दिसेल त्यात मेनू मधे जा
⏺app setting मधे जा.
⏺change device मधे जा.
आता आपल्या शाळेसाठी आपण वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व mob नंबर ची यादी दिसेल.
⏺त्यातून आपला mob नंबर निवडा.
⏺त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लिक करा.
⏺नतर u are able to use new device असा मेसेज येईल नोटिफिकेशन चा
⏺नंतर सरल वरुन logout व्हा.
⏺ आता आपल्या नवीन मोबाईल वरुन आपण app रजिस्ट्रेशन करु घ्या.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलाच तंत्रस्नेही मित्र
शिवाजी नवाळे सर
राहुरी अ'नगर
मो नं 7758074275.
काही जनांच्या मोबाईलमध्ये MDM अॅप install केल्यानंतर your phone is rooted असा मॅसेज येतो.
( *मी खालील पद्धतीने नवीन MDM APP INSTALL केले असता ते यशस्वीरित्या इंस्टॉल झाले. तेव्हा मी वापरलेली पद्धती आपल्याशी शेअर करतोय कदाचित आपल्याही मोबाईलमध्ये ही पद्धती वापरल्यास नवीन app install* *_होवू शकेल_*.)
नवीन अपडेटेड MDM APP डाऊनलोड करण्याआधी तुमच्या फोनमधील आधीचे MDM अॅप *अनइंस्टॉल* करणे गरजेचे आहे परंतु हे अॅप अनइंस्टॉल करण्याआधी या अॅपने आजपर्यंत वापरलेला *डेटा व कॅचे सुद्धा डिलीट करावा लागेल*...
●●●
यासाठी मोबाईलच्या *मेन* सेटींगमध्ये जा तेथील *APP* या मेनूवर क्लिक करा.
(काही मोबाईल मध्ये हाच मेनु manage app या नावाने असु शकतो..)
●●●
पुढे मोबाईल मध्ये डाऊनलोड असलेल्या APP ची *यादी* येईल..
●●●
यापैकी *MDM* अॅपवर क्लिक करा. पुढे नवीन विंडो उघडेल..
●●●
या विंडोमध्ये खालील बाजूला *clear data व clear catche* असे दोन option येईल.
●●●
यापैकी आधी catche व नंतर data, *clear करा* व त्यानंतर app unistall करा.
यामुळे जुन्या व्हर्जन चे mdm app मोबाईलमधून *पुर्नतः* डिलीट होईल..
●●●
आता mdm app install करा व शाळेचा u-dise व मोबाईल नंबर टाकून ओटीपीची मागणी करा...
●●●
ओटीपी मिळाल्यानंतर तो नोंदवा व नवीन mdm अॅपचा वापर करा
*MDM मागील राहिलेल्या दिवसांची माहिती कशी भरावी
*@ MDM केंद्रप्रमुख लॉगिन वरून कसे भराल?@*
*आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांना केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आता ही मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येईल.*
*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password - केंद्रप्रमुखांचा*
*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇
*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*
https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
*MDM Daily INFO वर क्लिक करा.*
⬇
*आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो दिवस व महिना तारखेच्या कॉलम मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
* उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
*आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
*Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*
*माहिती भरा व वरील कोपर्यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*
*अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
🙏 *आपलाच तंत्रस्नेही मित्र* 🙏
*शिवाजी नवाळे सर*
*राहुरी अ'नगर*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख*
*मो. नं. 7758074275*
🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा