पृष्ठे

महादिप एक संकल्प

 मित्रांनो ,

आमचे यवतमाळ  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष प्रेरणादायी शिक्षणाधिकारी आदरणीय मा.श्री.प्रमोद सुर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून महादिप स्पर्धा परीक्षा खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी यासाठी सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यात इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महादिप स्पर्धा परीक्षेला सुरूवात झाली आणि त्याचे योग्य आयोजन नियोजन साहेबांच्या संकल्पनेतून साकार झाले आणि सर्वप्रथम शाळास्तर ,केंद्रस्तर ,तालुकास्तर व शेवटी जिल्हास्तरावर हि परीक्षा घेण्यात आली व त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून Top 36 विद्यार्थ्यांना विमानवारी ( बैंगलोर ,म्हैसूर ) घडवून आणण्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.डाॕ.श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांच्या संकल्पनेद्वारे करण्यात आले व सर्व महादिप टिमचे सहकार्य लाभले ! 

मित्रांनो , 

महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपणासाठी सादर आहे महादिप स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्वपुर्ण मार्गदर्शक pdf ! 👇

1)महादिप एक संकल्प जि.प.यवतमाळ द्वारा निर्मित 

मार्गदर्शक पुस्तिका Click here

2) महादिप परीक्षेचे नियोजन व आवश्यक सुचना Click here

3) महादिप सामान्यज्ञान प्रश्नोत्तरी 1)जय महाराष्ट्र Click here

4) महादिप सामान्यज्ञान प्रश्नोत्तरी 2)हा देश माझा Click here

5)महादिप सामान्यज्ञान प्रश्नोत्तरी3)इतिहास भारताचा Click here

6) महादिप सामान्यज्ञान प्रश्नोत्तरी 4)मी वैज्ञानिक Click here

7)महादिप सामान्यज्ञान प्रश्नोत्तरी 5)सुंदर माझे जग Click here

8) महादिप सराव पुर्व तयारी नमुना 1Click here

9) महादिप सराव पुर्व तयारी नमुना 2Click here

10) महादिप सराव पुर्व तयारी नमुना 3Click here

11) महादिप सराव पुर्व तयारी नमुना 4Click here

12) महादिप सराव पुर्व तयारी नमुना 5 Click here

13) महादिप पहिली फेरी शाळास्तर Click here

उत्तरसुची Click here

14) महादिप दुसरी फेरी शाळास्तर Click here

उत्तरसुची Click here

15) महादिप तिसरी फेरी शाळास्तरClick here

उत्तरसुची Click here

 16) महादिप चौथी फेरी शाळास्तरClick here

उत्तरसुची Click here

17) महादिप पाचवी फेरी शाळास्तरClick here

उत्तरसुची Click here

18) महादिप शाळास्तर Answer sheet नमुना  Click here

19) महादिप केंद्रस्तरीय परीक्षेचे नियोजन Click here

20) महादिप केंद्रस्तरीय केंद्रसंचालक अहवाल Click here

21)महादिप सहावी फेरी केंद्रस्तरीय प्रश्नपत्रिका Click here

22)महादिप सहावी फेरी केंद्रस्तरीय उत्तरसुची Click here

23)महादिप केंद्रस्तरीय स्वाक्षरीपट व गुणदान तक्ता  Click here

24 )महादिप तालुकास्तर विद्यार्थी यादी फाॕर्मेट Click here

25)महादिप तालुकास्तरीय प्रथम प्रश्नपत्रिका Click here

26) महादिप तालुकास्तरीय प्रथम उत्तरसुची Click here

27)महादिप तालुकास्तरीय द्वितीय प्रश्नपत्रिका Click here

28)महादिप तालुकास्तरीय द्वितीय उत्तरसुची Click here

29) महादिप जिल्हास्तरीय परीक्षा नियोजन Click here

30) महादिप जिल्हास्तरीय अंतिम फेरी प्रश्नपत्रिका Click here

31) महादिप जिल्हास्तरीय अंतिम फेरी उत्तरसुची Click here

आणि शेवटी पहा महादिप परीक्षा उत्तिर्ण  Top 36 विद्यार्थ्यांच्या विमानवारी ची क्षणचित्रे Click here

धन्यवाद ! ! ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा