पृष्ठे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि mynep

 मित्रांनो ,

भारत सरकार द्वारा निर्मित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची निर्मिती झालेली आहे ,भारत सरकार च्या mynep या वेबसाईड वर सद्या प्रतिक्रिया व संशोधनात्मक बाबी आपल्यासाठी उपलब्ध आहेत या वेबसाईड Login होऊन तुम्ही Brand Ambassador होऊ शकता !

महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे दिलेल्या या सर्व स्टेप बारकाईने वाचून कृती  करा !

त्यासाठी mynep.in या वेबसाईड वर क्लिक करा ,तुम्हांला एक मार्गदर्शक व्हिडिओ दिसेल त्याखाली register दिसेल त्यावर क्लिक करा select standard वर क्लिक करा आपले standard निवडा ( येथे Teacher हे आॕपशन दिसणार नाही parent किंवा citizens हे आॕपशन निवडा )व sign up वर क्लिक करून विचारलेली माहिती भरून  रजिस्ट्रेशन करा !

त्यानंतर become a mynep ambassador वर क्लिक करून  माहिती भरा !

सर्वप्रथम upload photo वर क्लिक करून आपला छानसा फोटो अपलोड करा व सर्व माहिती भरा व

I am not a robot च्या डब्यातील छोटया चौकोनावर क्लिक करून टिकमार्क येऊ द्या generate certificate वर क्लिक करा तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल व दिसेल त्याखाली download your certificate वर क्लिक करून सर्टिफिकेट डाऊनलोड करा !

तुम्हांला mynep competition मध्ये सहभागी व्हायचे असल्यास competition steps वाचा व MyNEP Competition Categories (येथे शिक्षक हे आॕपशन दिसणार नाही तर पालक किंवा नागरिक हे आॕपशन निवडा) दिसेल त्याखालील आपल्या category नुसार निवडून participate वर क्लिक करा ,मोबाईल नंबर टाका व sign in वर क्लिक करा तुम्हांला त्या मोबाईल नंबर वर 6 अंकी otp येईल तो otp टाकून continue वर क्लिक करा !

इथे तुम्हाला भाषा निवडायची आहे वर English भाषा दिसेल त्यावर क्लिक करून भाषा चेंज करू शकता !

watch video , quiz , certificate , share , upload ,mynep ambassador असे दिसेल म्हणजेच मराठीत चित्रफित बघा ,प्रश्नमंजुषा ,प्रमाणपत्र ,शेअर,तुमची नोंद करा ,एनईपी राजदूत व्हा असे दिसेल सर्वप्रथम चित्रफित बघा वर क्लिक करून  व्हिडिओझ् बघा नंतर प्रश्नमंजुषा वर क्लिक करा व सर्व 15 प्रश्न सोडवा प्रश्नमंजुषा सबमिट करा वर क्लिक करा तुमचा स्कोअर दिसेल हो वर क्लिक करा तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल प्रमाणपत्र डाऊनलोड करा वर क्लिक करून तुमचे सर्टिफिकेट डाऊनलोड करा !

महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपले हार्दिक अभिनंदन !

यानंतर परत वर दिलेल्या तुमची नोंदणी करा वर क्लिक करून साहित्याचा प्रकार निवडून तुमचे साहित्य अपलोड करा !

त्याचे सुद्धा सर्टिफिकेट जनरेट होईल ,

download your certificate वर क्लिक करून सर्टिफिकेट डाऊनलोड करा !

धन्यवाद !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व mynep मार्गदर्शक pdf बघा !

MyNEP वेबसाईड वर जाण्यासाठी  Click here

MyNEP Ambassador certificate Click here

MyNEP Quiz contest certificate Click here

MyNEP participation certificate Click here

MyNEP Rules and Regulations Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मराठीत मसुदा 2019 Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इंग्रजी  NEP 2019 Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रारूप हिंदी 2019 Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इंग्रजी 2020 Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हिंदी 2020 Click here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मराठी 2020 Click here

National education policy 2020 Click here

NEP 2020 new feature Click here

धन्यवाद !

🌹🙏🌹


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा