पृष्ठे

60 दिवसात इंग्रजी वाचन भाग 1-15

🌹🌹🌹🌹🌹🌹
60 दिवसात इंग्रजी वाचन*
    🌹🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार शिक्षक बंधु-भगिनिंनो,आपण करीत असलेल्या ज्ञानदानाच्या पविञ कार्यास सलाम.आपण ग्रामीन भागातील अशा विद्यार्थ्यांना शिकवित असतो की,ज्यांच्या घरी  अक्षर ओळखही नसते व शिक्षणाची आवडही नसते.अशा ग्रामीन विद्यार्थ्याना शिकवून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या तोडीस तोड बनवावे लागते. त्यातही आपली मुले इंग्रजी विषयात कमी पडतात त्याला अनेक कारणे असतीलही परंतु आपणांस या सर्वांवर मात करुन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावे लागते.
         मी सुद्धा माझ्या वर्गात इयत्ता दुसरीत *"६० दिवसांत इंग्रजी वाचन"* हा एक वेगळा उपक्रम राबविला व त्याचाच एक सकारात्मक भाग की माझ्या वर्गातील ४१ पटापैकी ३५ विद्यार्थी इंग्रजीतील जवळ जवळ १२०० शब्दांचे अचूक वाचन करतात.
          मराठीमध्ये ज्याप्रमाणे स्वर व व्यंजने यांच्या साहाय्याने शब्द वाचायला शिकवितात. उदा. 'माकड ' हा शब्द म+आ+क+अ+ड
त्याचप्रमाणे इंग्रजी वाचायला a,e,i,o,u या स्वरांच्या साहाय्याने शिकवु शकतो. इंग्रजी मधील शब्दात वरील स्वरांपैकी एक तरी स्वर नक्कीच आलेला असतो . विद्यार्थ्यांना त्यांचे उच्चार शिकविले की ते आपोआप इंग्रजी शब्द वाचायला शिकतात.
      हाच उपक्रम मी आतणांस पाठवत आहे. त्याचे नाव आहे" ६०दिवसात इंग्रजी वाचन"
यामध्ये प्रत्येक दिवशी काय शिकवावे याचे मी माहिती आपणास पाठविणार आहे. त्या पद्धतीने त्याची कार्यवाही केल्यास विद्यार्थी नक्की वाचायला शिकतील.
       *दिवस-पहिला*
english alphabets from a to g.
         *दिवस-दुसरा*
english alphabets from  h to n.
          *दिवस-तिसरा*
english alphabets from o to u.
         *दिवस-चौथा*
english alphabets from v to z.
         *दिवस-पाचवा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर क ते घ
         *दिवस-सहावा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर च ते झ
          *दिवस-सातवा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर ट ते न
         *दिवस-आठवा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर प ते म
          *दिवस-नववा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर य ते स
           *दिवस-दहावा*
मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी अक्षर ह ते ज्ञ
          *दिवस-अकरावा*
मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर सराव क ते ज्ञ
            *दिवस-बारावा*
a चा उच्चार 'अॅ' असणारे शब्द - ३०  *
            *दिवस-तेरावा*
a चा उच्चार 'अॅ' असणारे शब्द - ३०
             *दिवस-चौदावा*
 a चा उच्चार 'अॅ' असणारे शब्द - ३०
            *दिवस-पंधरावा*
a चा उच्चार 'अॅ' असणारे शब्द - ३०
             *दिवस-सोळावा*
a चा उच्चार 'अॅ' असणारे शब्द - २१
               *दिवस-सतरावा*    
aचा उच्चार 'अॅ' असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
                *दिवस-अठरावा*
a चा उच्चार 'आ' असणारे शब्द- ३०
              *दिवस-एकोणविसावा**
a चा उच्चार 'आ' असणारे शब्द- ३०
                *दिवस-विसावा*
a चा उच्चार 'आ' असणारे शब्द- ३६
                 *दिवस-एकविसावा*
a चा उच्चार 'आ' असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
                   *दिवस-बाविसावा*
a चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
                     *दिवस-तेविसावा*
a चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
                 *दिवस-चोविसावा*
a चा उच्चार "ए" असणारे शब्द-३८
                 *दिवस-पंचविसावा*
a चा उच्चार "ए" असणय्रा सर्व  शब्दांचा सराव
                   *दिवस-सव्वीसावा*
a चा उच्चार "आॅ" असणारे शब्द-३०
                     *दिवस-सत्ताविसावा*
a चा उच्चार "आॅ" असणारे शब्द-१८
                       *दिवस-अठ्ठाविसावा*
a चा उच्चार "आॅ" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव *                                  *दिवस-एकोणतीसावा*
e चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
             *दिवस-तीसावा*
e चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
                  *दिवस-एकतीसावा*
e चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
                   *दिवस-बत्तीसावा*
e चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०
                      *दिवस-तेहतीसावा*
e चा उच्चार "ए" असणारे शब्द-३०                                                        *दिवस-चौतीसावा**
e चा उच्चार "ए" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव  
                    *दिवस-पस्तीसावा*
     i चा उच्चार "इ" असणारे शब्द-३०
             *दिवस-छत्तीसावा*
     i चा उच्चार "इ" असणारे शब्द-३०
           *दिवस-सदतीसावा*
     i चा उच्चार "इ" असणारे शब्द-३०
             *दिवस-अडतीसावा*
     i चा उच्चार "इ" असणारे शब्द-३०
             *दिवस-एकोणचाळिसावा*
     i चा उच्चार "इ" असणारे शब्द-२४
             *दिवस-चाळिसावा*
     i चा उच्चार "इ" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
                  *दिवस-एक्केचाळिसावा*
     i चा उच्चार "आइ" असणारे शब्द-३०
               *दिवस-बेचाळीसावा*
     i चा उच्चार "आइ" असणारे शब्द-३०
                   *दिवस-ञेचाळीसावा*
     i चा उच्चार "आइ" असणारे शब्द-२०
            *दिवस-चव्वेचाळीसावा*
i चा उच्चार "आइ" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
             *दिवस-पंचेचाळिसावा*
     o चा उच्चार "आॅ" असणारे शब्द -३०
            *दिवस-सेहेचाळिसावा*
     o चा उच्चार "आॅ" असणारे शब्द -३०
            *दिवस-सत्तेचाळिसावा*
o चा उच्चार "आॅ" असणारे शब्द -३०
            *दिवस-अठ्ठेचाळिसावा*
     o चा उच्चार "आॅ" असणारे शब्द -३०
                *दिवस-एकोणपन्नासावा*
     o चा उच्चार "आॅ" असणारे शब्द -२८
           *दिवस-पन्नासावा*
     o चा उच्चार "आॅ" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
                *दिवस-एक्कावन्नावा*
     o चा उच्चार "ओ" असणारे शब्द -३०
          *दिवस-बावन्नावा*
     o चा उच्चार "ओ" असणारे शब्द -३०
           *दिवस-ञेपन्नावा*
     o चा उच्चार "ओ" असणारे शब्द -३६
 *               *दिवस-चोपन्नावा**
     o चा उच्चार "ओ" असणाय्रा सर्व शब्दांचा सराव
 *              *दिवस-पंचावनावा**
     u चा उच्चार "अ" असणारे  शब्द -३०
 *               *दिवस-छप्पनावा**
     u चा उच्चार "अ" असणारे  शब्द -३०
                 *दिवस-सत्तावनावा*
     u चा उच्चार "अ" असणारे  शब्द -३०
 *                *दिवस-अठ्ठावनावा**
     u चा उच्चार "अ" असणारे  शब्द -३०
 *              *दिवस-एकोणसाठावा**
     u चा उच्चार "अ" असणारे  शब्द -२८
 *              *दिवस-साठावा**
     u चा उच्चार "अ" असणाय्रा  सर्व शब्दांचा  सराव
              *दिवस-एकसष्ट*
     u चा उच्चार "उ" असणारे  शब्द -३८
अशाप्रकारे आपण विद्यार्थ्यांना ६० दिवसांत १२०० शब्द वाचायला शिकवु शकतो. दररोज येणाय्रा व्हाॅटसज्ञ अप वरील पोस्ट प्रमाणे शिकविल्यास विद्यार्थि १००% वाचायला शिकतील.
          वरिल पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप वर पाठवा. जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
 रविंद्र भगवान गावडे
उपशिक्षक जि. प. प्रा. शाळा गुरसाळे ता. माळशिरस: 🌷🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-पहिला* ◀
*english alphabets a to g*
👉पहिल्यांदा a, b, c, d, e, f, g हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर g, f, e, d, c, b, a याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
d  b  c  a  g  f  e
a  c  f   g  a  b d
b  a  c  e  d  f  g
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
a, b, c, d, e, f, g हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरिल पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
रविंद्र भगवान गावडे
उपशिक्षक जि. प. प्रा. शाळा गुरसाळे ता. माळशिरस:
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-दुसरा* ◀
 *english alphabets from h to n*
👉a to g या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
👉पहिल्यांदा h, i, j, k, l, m, n हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर n, m, l, k, j, i, h याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
h  k  l  n  m  i  j
j    l  m  n  h i  k
k  m  n  h  i  j  l
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
h, i, j, k, l, m, n हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
     *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
   🌷🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-तिसरा* ◀
 english alphabets from o to u
👉a to n या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
👉पहिल्यांदा o, p, q, r, s, t, u हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर u, t, s, r, q, p, oयाप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
o  p  q  r  s  t  u
u  t  s   r  q  p  o
s  o  t  u  p  q  r
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
o, p, q, r, s, t, u  हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
   🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-चौथा* ◀
हा ६० दिवसांत इंग्रजी वाचन या उपक्रमाचा पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस यामध्ये विद्यार्थ्यांना small alphabets ओळखता येणे व योग्य प्रकारे लिहीता येणे अपेक्षीत आहे. यानंतर मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे हा दुसरा टप्पा आपण सुरु करणार आहोत.
 *english alphabets from v to z*
👉a to o या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
👉पहिल्यांदा v, w, x, y, z हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर z, y, x, w, v याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
v  w  x  y   z
z  y  x   w  v
x  w  v  z  v
w  v  x   z  y
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
v,  w,  x,  y, z  हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
      🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-पाचवा* ◀
*English alphabets a to g*
पहिल्यांदा a, b, c, d, e, f, g हे alphabets ओळीने लिहून त्याचे वाचन
घ्यावे.
त्यानंतर g, f, e, d, c, b, a याप्रमाणे उलट क्रमाने लिहून वाचान घ्यावे.
यानंतर
 d b c a g f e
 a c f g e b d
 b a c e d f g
 अशाप्रकारे फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचन घ्यावे.
 ● आजचा स्वाध्याय ●
 a, b, c, d, e, f, g हे alphabets विद्यार्थ्यांना प्रत्येक  पानावर एक alphabet लिहून  देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
     🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-सहावा* ◀
*English alphabets h to h*
a to g या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
पहिल्यांदा h, i, j, k, l, m, n  हे alphabets वाचनाचा सराव घ्यावा .
त्यानंतर  n, m, l, k, j, i, h याप्रमाणे उलट क्रमाने लिहून वाचान घ्यावे.
यानंतर
h k l n m i j
j l m n h i k
k m n h i j l
 अशाप्रकारे फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचन घ्यावे.
  ● आजचा स्वाध्याय ●
 h, i, j, k, l, m, n हे alphabets विद्यार्थ्यांना प्रत्येक  पानावर एक alphabet लिहून  देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
    🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-सातवा* ◀
*English alphabets o to u*
 a to n या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
पहिल्यांदा o, p, q, r, s, t, u  हे alphabets ओळीने लिहून त्याचे वाचन
घ्यावे.
त्यानंतर u, t, s, r, q, p, o  याप्रमाणे उलट क्रमाने लिहून वाचान घ्यावे.
यानंतर
o p q r s t u
u t s r q p o
s o t u p q r
 अशाप्रकारे फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचन घ्यावे.
 ● आजचा स्वाध्याय ●
 o, p, q, r, s, t, u  हे alphabets विद्यार्थ्यांना प्रत्येक  पानावर एक alphabet लिहून  देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
    🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-आठवा* ◀
हा ६० दिवसांत इंग्रजी वाचन या उपक्रमाचा पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस यामध्ये
विद्यार्थ्यांना small alphabets ओळखता येणे व योग्य प्रकारे लिहिता येणे अपेक्षित आहे. यानंतर मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे हा दुसरा टप्पा आपण सुरू करणार आहोत .
*English alphabets v to z*
 a to u या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
पहिल्यांदा v, w, x, y, z हे alphabets ओळीने लिहून त्याचे वाचन
घ्यावे.
त्यानंतर z, y, x, w, v  याप्रमाणे उलट क्रमाने लिहून वाचान घ्यावे.
यानंतर
v w x y z
z y x w v
x w v z v
w v x z y
 अशाप्रकारे फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचन घ्यावे.
 ● आजचा स्वाध्याय ●
 v, w, x, y, z हे alphabets विद्यार्थ्यांना प्रत्येक  पानावर एक alphabet लिहून  देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
    🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस - नववा* ◀
 *मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर क ते झ*
👉 यामध्ये सर्वप्रथम
क- k/c   ख-kh    ग-g   घ-gh      च-ch           छ-chh     ज-j   झ-z/s
याप्रमाणे फळ्यावर
लिहावे.
👉 त्यानंतर त्याचे वाचन
क साठी k किंवा c
ख साठी kh
ग साठी g
 अशाप्रकारे क ते झ पर्यंतचे वाचन घ्यावे
👉 सराव
 खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर सांगा.
झ   छ   ग    क     च
घ      ज    ख   छ   ग
ज    ख    झ   क    घ
👉 खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते सांगा
gh   k   z    j    c
ch    g   c   kh  chh
k    gh   ch   j     s
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1)
क- k/c   ख-kh    ग-g   घ-gh      च-ch           छ-chh     ज-j   झ-z/s
वरील प्रत्येक मुळाक्षर व त्यासाठी असणारे इंग्रजी अक्षर दहा वेळा लिहा.
2)
खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर लिहा.
झ   छ   ग    क     च
घ      ज    ख   छ   ग
ज    ख    झ   क    घ
3) खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते लिहा.
gh   k   z    j    c
ch    g   c   kh  chh
k    gh   ch   j     s
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
  🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-दहावा* ◀
 *मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर ट ते न*
👉 यामध्ये सर्वप्रथम
ट-t     ठ-th      ड-d       ढ-dh  ण-n      त-t    थ-th   द-d/th   ध-dh न-n
याप्रमाणे फळ्यावर
लिहावे.
👉 त्यानंतर त्याचे वाचन
ट  साठी t
ठ  साठी th
ड साठी d
द साठी d/th
 अशाप्रकारे ट ते न पर्यंतचे वाचन घ्यावे
👉 सराव
 खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर सांगा.
ट  ड  ढ   थ   न
थ   त   न  ध  द
 ठ  ण  ध   थ  ध
👉 खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते सांगा
t   d  dh   n   th
dh   t   n   d   dh
यामध्ये इंग्रजी अक्षरासाठी एकापेक्षा जास्त मराठी मूळाक्षरे आहेत
उदा. th- ठ , थ, द अशाप्रकारे लिहून घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1)
ट-t     ठ-th      ड-d       ढ-dh  ण-n      त-t    थ-th   द-d/th   ध-dh न-n
वरील प्रत्येक मुळाक्षर व त्यासाठी असणारे इंग्रजी अक्षर दहा वेळा लिहा.
2)
खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर लिहा.
ट  ड  ढ   थ   न
थ   त   न  ध  द
 ठ  ण  ध   थ  ध
3) खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते लिहा.
t   d  dh   n   th
dh   t   n   d   dh
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
  🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-अकरावा* ◀
 *मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर प ते ळ*
👉 यामध्ये सर्वप्रथम
प-p   फ-f   ब -b   भ-bh   म-m  य-y  र-r  ल-l  व -v / w  श-sh ष-sh  स-s  ह-h  ळ-l
याप्रमाणे फळ्यावर
लिहावे.
👉 त्यानंतर त्याचे वाचन प साठी p
फ साठी f
ब साठी b
 अशाप्रकारे प ते ळ पर्यंतचे वाचन घ्यावे
👉 सराव
 खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर सांगा.
म  ब   प  श  ष
फ  ल  व  ध  स
ह   म   ळ  फ  प
👉 खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते सांगा
f  b   bh   v   s
sh   m   l  w  y
r   l  v   p  b  w
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1)
प-p   फ-f   ब -b   भ-bh   म-m  य-y  र-r  ल-l  व -v / w  श-sh ष-sh  स-s  ह-h  ळ-l
वरील प्रत्येक मुळाक्षर व त्यासाठी असणारे इंग्रजी अक्षर दहा वेळा लिहा.
2)
खालील मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षर लिहा.
म  ब   प  श  ष
फ  ल  व  ध  स
ह   म   ळ  फ  प
3) खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळाक्षरासाठी आहे ते लिहा.
f  b   bh   v   s
sh   m   l  w  y
r   l  v   p  b  w
यानंतर आपण शब्दांना सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे क ते ळ पाठ करणे आवश्यक आहे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-बारावा* ◀
👉आजपासून आपण शब्दांना सूरुवात करणार आहोत. त्यापुर्वी जर वर्गात रनिंग ब्लॅकबोर्ड असेल तर त्यावर सर्व मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे लिहुन घ्यावेत कींवा ते दिसतील अशा ठिकाणी त्याचा चार्ट बनवुन लावावा.
👉यानंतर इंग्रजीतील स्वर a, e, i ,o,  u हे आहेत ते विद्यार्थ्यांना सांगावे.
👉 यानंतर *स्वरांचे उच्चार*
a-  अॅ ,ए, आ, आॅ
e -ए, अ
i-इ, आइ
 o -ओ, आॅ
u - अ, ऊ
 असतात ते विद्यार्थ्यांना सांगावे व लिहुन ठेवावेत.
👉यानंतर फळ्याच्या मध्यभागी *a चा उच्चार अॅ*   असे लिहावे.
विद्यार्थ्यांना *a चा उच्चार अॅ*  असा करण्यास सांगावे.
👉 आजचे शब्द
1) am        2) an          3) as
4)at            5)act        6) add
7) ago        8)and       9) ant
10) axe      11) bad    12) bag
13) bat       14) can     15) cap
16) cat       17) fan     18) fat
19) gap      20) gas    21) had
22) has       23) hat     24) jam
25) lap        26) man    27) map
28) mat       29) nap    30) pad
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. am या शब्दामध्ये a चा एक व mचा दुसरा गट
bad या शब्दामध्ये ba चा एक व d चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
am मध्ये a चा अॅ व m चा म म्हणजे अॅम
bad मध्ये ba चा बॅ व d चा ड म्हणजे बॅड
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये act या शब्दात ct चा उच्चार क् व ट म्हणजे क्ट होतो अशापद्धतीने शिकवावे.
👉 *दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्वर*
ago या शब्दात a व o असे दोन स्वर आले आहेत.
a चा उच्चार अॅ  व o चा उच्चार ओ असे शिकवावे.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. cat- कॅट
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
उदा. am- अॅम
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
 🌷🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-तेरावा*◀
          *aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1)  pan   11)  wag       21) lad
2)  pat    12)  yak       22) lag
3)  rag    13)  yam      23) nab
4)  ran    14)  yap      24) pap
5)  rat     15)  ban       25)  tan
6)  sad    16)  cab     26)  zap
7)  sat     17)  dab      27)  back
8)  tag     18)  dam      28)  band
9)   tap    19)   fad      29)  bang
10)  van  20)  gag       30)  bank
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. bank या शब्दामध्ये ba चा एक व nk चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
bank मध्ये ba चा बॅ व nk चा न्क म्हणजे बॅन्क
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये band या शब्दात nd चा उच्चार न् व ड म्हणजे न्ड होतो. अशापद्धतीने शिकवावे.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. bang- बॅन्ग
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
  🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-चौदावा*◀
          *aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1)  camp   11)  have      21) swam
2)  chat    12)  lamb        22) tank
3)  clap    13)  lamp       23) taxi
4)  crab    14)  land       24) than
5)  flag     15)  pack       25)  that
6)  flap    16)  rang       26)  cash
7)  flat     17)  sack       27)  clan
8)  glad     18)  sand      28)  cram
9)   hand   19) sang      29)  damp
10)  hang  20) spat       30)  fact
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. that या शब्दामध्ये tha चा एक व t चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
that  मध्ये tha चा दॅ व t चा ट म्हणजे दॅट
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spat या शब्दात spa चा उच्चार स् व प व अॅ म्हणजे  स्पॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
taxi या शब्दात a व i असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व i चा उच्चार ई म्हणजे टॅक्सी असा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. cram- क्रॅम
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-पंधरावा*◀
          *aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1)Fang   11)Angle 21)Flash
2)Slap 12)Carry   22)Rapt
3)Camel 13)Mash 23)Arrow
4)Flak 14)Angry 24)Habit
5)Stab 15)Catch 25)Slab
6)Candy 16)Pang 26)Badge
7)Gash   17)Ankle  27)Grand
8)Trap  18)Daddy  28)Slam
9)Carrom 19)Rant 29)Batch
10)Grab 20)Apple 30)Happy
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉  *काही वेगळे उच्चार*
y चा  उच्चार
   y हा व्यंजन व स्वर आहे ,व्यंजन म्हणुन
य उच्चार  होतो.तर स्वर
   असताना y चा उच्चार इ
 किंवा  आइ असा होतो . 
  उदा. angry- अॅनग्री /
  d चा उच्चार ड व ज असा
 होतो .
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. habit या शब्दामध्ये ha चा एक व bi चा दुसरा व t चा तिसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
habit  मध्ये ha चा हॕ व bi चा बि व tचा ट म्हणजे हॕबिट
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये grandया शब्दात gra चा उच्चार ग् व र व अॅ म्हणजे  ग्रॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
badge या शब्दात a व e असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार अ (silent ) म्हणजे बॕज असा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. catch - कॕच
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
       *9503999355*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा