पृष्ठे

U-dise code शोधणे

मित्रांनो ,
महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपणांसाठी सादर आहे महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा U-dise code शोधण्यासाठीची वेबसाईड खालील click here वर क्लिक करा,वेबसाईड ओपन होईल सर्वप्रथम  state वर क्लिक करा ,maharashtra सिलेक्ट करा Go वर क्लिक करा ,त्यानंतर district वर क्लिक करा आपला जिल्हा सिलेक्ट करा Go वर क्लिक करा , आपल्या पुर्ण जिल्ह्यातील शाळांचे U-dise code सह pdf file डाऊनलोड होईल !
चला तर मग महाराष्ट्रातील  कुठल्याही शाळेचा U-dise code शोधा !
Click here
धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा