🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-सोळावा*◀
*aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1) Madam 11) Black 21) Carrot
2) Stand 12) Animal 22) Salad
3) Stash 13) Match 23) Nanny
4) Magic 14)Blank 24) Chapter
5) Thank 15) Antenna 25) Snack
6) Strap 16) Pants 26) Prank
7) Mango 17)Crack 27) Gather
8) Vanish 18) Balance 28) Stamp
9) Absent 19) Patch 29) Slang
10)Marry 20) Crash 30) Standard
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
y चा उच्चार
y हा व्यंजन व स्वर आहे. व्यंजन म्हणुन
य उच्चार होतो .तर स्वर
असतांना y चा उच्चार इ
किंवा आइ असा होतो.
उदा. marry- मॅरी /
tch चा उच्चार च असा होतो
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. standard या शब्दामध्ये sta चा एक व nda चा दुसरा गट व rd चा तिसरा
👉 *गटाचे उच्चार*
standard मध्ये sta चा स्टॕ व nda चा न्ड व rd चा र्ड म्हणजे स्टॕन्डर्ड
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये slang या शब्दात sla चा उच्चार स् व ल व अॅ म्हणजे स्लॕ होतो व ng चा उच्चार न्ग म्हणजे स्लॕन्ग असा होतो . अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
antena या शब्दात a , e व a असे तीन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार ए व a चा उच्चार आ म्हणजे अॕन्टेना आसा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. stash - स्टॕश
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-सतरावा*◀
*aचा उच्चार ए*
आजपासून a चा उच्चार ए असणारे शब्द सुरू करूया .
👉 *आजचे शब्द*
1) Day 11) Game 21) Name
2) Cave 12) Made 22) Cage
3)Lane 13) Say 23) Lace
4) Lay 14) Gate 24) Okay
5) Dame 15) Make 25) Cake
6) Late 16) May 26) Lady
7) Pay 17) Gave 27) Page
8) Date 18) Many
28) Cane
9) Lazy 19) Bake 29) Lake
10) Way 20) Hate 30) Play

ay चा उच्चार
ay चा उच्चार ए असा होतो . उदा. may - मे

उदा.okay या शब्दामध्ये o चा एक व kay चा दुसरा गट
तयार होतो .
👉 *गटाचे उच्चार*
okay मध्ये o चा ओ व
kay चा के म्हणजे ओके.
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये play या शब्दात
pl चा उच्चार प्ल व ay चा
उच्चार ए म्हणजे प्ले होतो .अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
बऱ्याच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर
आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ
(silent) होतो . उदा. 1)
bake –
बेक 2) cage - केज

उदा. lady- लेडी

▶ *दिवस-अठरावा*◀
*aचा उच्चार ‘ए’*
👉 आजचे शब्द
1) Pray 11)Daze 21) Vase
2) Base 12)Rate 22) Tray
3) Lame 13)Sway 23)Fame
4) Race 14) Face 24)Babe
5) Came 15) Same 25)Wave
6) Mate 16)Take 26)Fate
7) Save 17) Fade 27)Baker
8) Dale 18) Tame 28)Bale
9) Pace 19)Tale 29)Haze
10) Stay 20)Fake 30)Basin

ay चा उच्चार ए असा होतो . उदा. stay - स्टे

उदा.baker या शब्दामध्ये ba चा एक , ke चा दुसरा गट व r चा तिसरा गट तयार होतो .
👉 *गटाचे उच्चार*
baker मध्ये ba चा बे, ke चा क, r चा र म्हणजे बेकर .
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये sway या शब्दात
sw चा उच्चार स्व व ay चा
उच्चार ए म्हणजे स्वे होतो .अशा पद्धतीने शिकवावे

(silent) होतो . उदा. bale - बेल

उदा. Vase - व्हेझ.

▶ *दिवस-एकोणवीसावा*◀
*aचा उच्चार ‘ए’*
👉 आजचे शब्द
1)Blade 11) Place 21) Table
2) Later 12) Brake 22) Graze
3) Shake 13) Frame 23)Radio
4) Chase 14) Plane 24)Taste
5) Paper 15) Space 25)Image
6) Shape 16)Grape 26)Grade
7) Crane 17) Plate 27)Waste
8) Paste 18) Spray 28)Label
9) Snake 19) Grate 29) Shade
10) Flame 20)Scale 30)Today

ay चा उच्चार ए असा होतो . उदा. today - टुडे

उदा.radio या शब्दामध्ये ra चा एक , di चा दुसरा गट व o चा तिसरा गट तयार होतो .
👉 *गटाचे उच्चार*
radio मध्ये ra चा रे, di चा डी, o चा ओ म्हणजे रेडीओ .
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spray या शब्दात
spr चा उच्चार स्प्र व ay चा
उच्चार ए म्हणजे स्प्रे होतो .अशा पद्धतीने शिकवावे

(silent) होतो . उदा. plane – प्लेन

उदा. blade - ब्लेड

▶ *दिवस-विसावा*◀
*aचा उच्चार आ*
👉आजपासुन a चा उच्चार आ असणारे शब्द शिकणार आहोत.
👉 आजचे शब्द
1) are 11)also 21) half
2) art 12)army 22) hard
3) ask 13)bark 23)hark
4) baa 14)bath 24) harm
5) bar 15) calm 25) last
6) car 16)card 26)mark
7) far 17)cart 27)mars
8) jar 18) dark 28)park
9) tar 19) farm 29)part 10) spa 10)spa 20)fast 30)pass

उदा. also या शब्दामध्ये a चा एक व lso चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
also मध्ये a चा आ lso चा ल्सो म्हणजे आल्सो.
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये army या शब्दात a चा उच्चार आ व rmy चा उच्चार र्मी म्हणजे आर्मी होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. spa- स्पा
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-एकवीसावा*◀
*aचा उच्चार आ*
👉 आजचे शब्द
1) sofa 11)mask 21) class
2) star 12)mast 22) dance
3) yard 13)raft 23)glass
4) bard 14)task 24) grant
5) cask 15) vast 25) grass
6) char 16)yarn 26)large
7) darn 17)after 27)laugh
8) gasp 18)bajra 28)party
9) harp 19) banana 29)plant
10)lark 20)chart 30)shall
👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
laugh- लाफ

उदा. large या शब्दामध्ये la चा एक व rge चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
large मध्ये la चा ला rge चा र्ज म्हणजे लार्ज
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये plant या शब्दात pla चा उच्चार प्ला व nt चा उच्चार न्ट म्हणजे प्लान्ट होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. party-पार्टी

▶ *दिवस-बाविसावा*◀
*aचा उच्चार आ*
👉 आजचे शब्द
1) sharp 11)harsh 21) castle
2) smart 12)lance 22) farmer
3) start 13)marsh 23)father
4) blast 14)nasty 24) garden
5) brass 15) shaft 25) garlic
6) charm 16)shard 26)lather
7) clasp 17)shark 27)marble
8) craft 18)slant 28)margin
9) drama 19) spark 29)market
10) farce 20)basket 30)master

उदा. father या शब्दामध्ये fa चा एक व the चा दुसरा व r चा तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
father मध्ये fa चा फा the चा द (e - silent) व r चा उच्चार र म्हणजे फादर
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये clasp या शब्दात cla चा उच्चार क्ला व sp चा उच्चार स्प म्हणजे क्लास्प होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. garden-गार्डन

▶ *दिवस-तेवीसावा*◀
*aचा उच्चार आॕ*
👉आजपासुन आपण a चा उच्चार आॅ असणारे शब्द शिकणार आहोत.
👉 आजचे शब्द
1)all 11)dawn 21) yawn
2)saw 12)fall 22) what
3)raw 13)hall 23)bald
4)war 14)salt 24) halt
5) was 15) talk 25) mall
6) wad 16)tall 26)swat
7) wan 17)wall 27)want
8) ball 18)want 28)chalk
9) call 19) warm 29)false
10) claw 20)wash 30)small

उदा. false या शब्दामध्ये fa चा एक व lseचा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
false मध्ये fa चा फाॅ lseचा ल्स (e - silent) म्हणजे फाॅल्स
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये what या शब्दात wha चा उच्चार व्हाॅ व t चा उच्चार ट म्हणजे व्हाॅट होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. saw- साॅ
raw- राॅ
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🌹🌹 अशाप्रकारे फक्त 19 दिवसांत आपण *a या एकाच स्वराचे 360 शब्द* शिकलो. तुम्ही अजुनही तुमच्याकडील a या स्वराचे शब्द विद्यार्थ्यांना देवु शकता. वरील शब्दांचा सराव नियमीतपणे घ्यावा.🌹🌹

▶ *दिवस-चोविसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉आजपासुन आपण e चा उच्चार ए असणारे शब्द शिकणार आहोत.
🌹 बय्राच इंग्रजी शब्दात e चा उच्चार अ (silent ) असा होतो.🌹
👉 आजचे शब्द
1)bed 11)net 21)jet
2)elf 12)pen 22)keg
3)end 13)pet 23)pep
4)get 14)set 24)bell
5) hen 15)wet 25)belt
6)hey 16)yes 26)bend
7)leg 17)yet 27)best
8)let 18)beg 28)crew
9)men 19)bet 29)desk
10)met 20)ebb 30)drew

उदा. bell या शब्दामध्ये be चा एक व ll चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
bell मध्ये be चा बे व ll चा ल म्हणजे बेल
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये crew या शब्दात cre चा उच्चार क्रे व w चा उच्चार व म्हणजे क्रेव होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. ebb- एब
elf- एल्फ

▶ *दिवस-पंचवीसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)edge 11)less 21)tell
2)ever 12)melt 22)tent
3)fell 13)neck 23)test
4)felt 14)nest 24)them
5)head 15)next 25)then
6)held 16)rest 26)they
7)help 17)sell 27)very
8)left 18)send 28)well
9)lend 19)shed 29)went
10)lent 20)step 30)west

👉 *वेगळे स्वर*
dge चा ज होतो.
th चा उच्चार द होतो.

उदा. very या शब्दामध्ये ve चा एक व ry चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
very मध्ये ve चा व्हे व ry चा री म्हणजे व्हेरी
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये next या शब्दात ne चा उच्चार ने व xt चा उच्चार क्स्ट म्हणजे नेक्स्ट होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. ever - एव्हर

▶ *दिवस- सव्वीसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)when 11)rend 21)dress
2)yell 12)rent 22)elbow
3)cell 13)sect 23)elder
4)cent 14)weld 24)empty
5)deck 15)zest 25)enemy
6)dent 16)bench 26)enjoy
7)fret 17)break 27)every
8)jest 18)bread 28)exact
9)mend 19)check 29)fence
10)mesh 20)chest 30)fetch

tch चा उच्चार च होतो.
c चा उच्चार स होतो
ow चा उच्चार ओ होतो.

उदा. every या शब्दामध्ये e चा एक व ve चा दुसरा व ry तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
every मध्ये e चा ए व ve चा व्ह व ry चा री म्हणजे एव्हरी
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये dress या शब्दात dre चा उच्चार ड्रे व ss चा उच्चार स म्हणजे ड्रेस होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. break- ब्रेक
bread- ब्रेड

▶ *दिवस-सत्तावीसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)great 11)shelf 21)depth
2)heavy 12)shell 22)flesh
3)lemon 13)slept 23)fresh
4)medal 14)smell 24)shred
5)melon 15)smelt 25)spend
6)merry 16)swept 26)spent
7)metal 17)blend 27)swell
8)never 18)cleft 28)trend
9)petal 19)crest 29)clever
10)press 20)delve 30)defend

उदा. defend या शब्दामध्ये de चा एक व fe चा दुसरा व nd तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
defend मध्ये de चा डि व fe चा फे व nd चा न्ड म्हणजे डिफेन्ड
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये blend या शब्दात ble चा उच्चार ब्ले व nd चा उच्चार न्ड म्हणजे ब्लेन्ड होतो. अशा पद्धतीने शिकवावे.

उदा. trend- ट्रेन्ड

▶ *दिवस -अठ्ठावीसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)dentist 11)never 21)tennis
2)desert 12)pencil 22)trench
3)fellow 13)petrol 23)wealth
4)gental 14)ready 24)yellow
5)health 15)second 25)clench
6)helmet 16)select 26)drench
7)kettle 17)steady 27)effort
8)length 18)stress 28)pebble
9)lesson 19)stretch 29)section
10)letter 20)temple 30)sector

👉 *वेगळे उच्चार*
ow - ओ
tion - शन
tch - च

उदा. kettle या शब्दामध्ये ke चा एक व ttle चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
kettle मध्ये ke चा के व ttle चा टल म्हणजे केटल
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये clench या शब्दात cle चा उच्चार क्ले व nch चा उच्चार न्च म्हणजे क्लेन्च होतो. अशापद्धतीने शिकवावे

उदा. section- सेक्शन

▶ *दिवस-एकोणतीसावा*◀
*iचा उच्चार इ*
👉
आजपासून i या स्वराचे उच्चार आपण पाहणार आहोत.
i चे प्रामुख्याने इ व आइ असे दोन उच्चार होतात.
त्यापैकी इ हाच i चा प्रमुख उच्चार आहे.
i पासून सुरु होणाय्रा व दोन व्यंजनामध्ये येणाय्रा i चा उच्चार बय्राचदा इ असा होतो.
👉 आजचे शब्द
1)if 11)fit 21)lit
2)in 12)fix 22)dip
3)is 13)hid 23)fib
4)it 14)him 24)ilk
5)big 15)his 25)imp
6)bin 16)hit 26)mix
7)bit 17)ill 27)mix
8)did 18)ink 28)nib
9)dig 19)lid 29)pin
10)fig 20)lip 30)sit

उदा. hisया शब्दामध्ये hi चा एक व s चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
his मध्ये hi चा हि व s चा झ म्हणजे हिझ
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये ilk या शब्दात i चा उच्चार इ व lk चा उच्चार ल्क म्हणजे इल्क

उदा. fix- फिक्स

▶ *दिवस-तीसावा*◀
*iचा उच्चार इ*
👉 आजचे शब्द
1)tin 11)wiz 21)hill
2)win 12)bill 22)into
3)zip 13)chin 23)kick
4)kin 14)clip 24)kill
5)kit 15)dish 25)lick
6)nil 16)fill 26)kilo
7)nip 17)film 27)king
8)sin 18)fish 28)kiss
9)vim 19)gift 29)lift
10)wig 20)give 30)list

उदा. kilo या शब्दामध्ये ki चा एक व lo चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
kilo मध्ये ki चा कि व lo चा लो म्हणजे किलो
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये lift या शब्दात li चा उच्चार लि व ft चा उच्चार फ्ट म्हणजे लिफ्ट

उदा. list - लिस्ट

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा