पृष्ठे

4 D animals

मित्रांनो !
*ANIMAL 4D APP*
 ऑगमेन्टेड रियालिटी या तंत्रज्ञानात आपण मोबाईल अँप्स, कॅमेरा व ट्रॅकर इमेजेस वापरून एखादी गोष्ट आभासी सत्य स्वरूपात पाहू शकतो.
सर्वाना परिचयित असलेले ऑगमेन्टेड अँप म्हणजे *Animal 4D+*
या अँप च्या मदतीने आपण 30 प्रकारची वेगवेगळी प्राणी-पक्षी ऑगमेन्टेड स्वरूपात पाहू शकतो.

इतक्या विविध प्रकारची प्राणी पक्षी विद्यार्थ्यांना ऑगमेन्टेड स्वरूपात दाखवली असता त्यांना शिक्षण अधिक मनोरंजक व अधिक परिणामकारक ठरेल.

*अँप डाउनलोड करण्यासाठी पद्धत*
गुगल प्ले स्टोर उघडा
सर्च बॉक्स मध्ये Animal 4D + टाईप करा आणि शोधा.
आलेल्या यादीतील पहिले अँप निवडा (नावावरून लगेच लक्षात येईल)

*ज्या मोबाईल मध्ये Animal 4D+ इन्स्टॉल केल्यावर चालत नाही त्यांनी Animal 4D+ Lite हे व्हर्जन वापरावे*
Install बटन निवडा व अँप इन्स्टॉल करा.

*वापरण्याची पद्धत*
अँप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा कॅमेरा ओपन होइल. या कॅमेरा समोर आपण 4d चित्र ( pdf मधील) धरले कि त्या चित्रातील प्राणी live दिसतो , हालचाल करतो आणि आवाज ही काढतो.t

4D animals app download करण्यासाठी Click here

4D animals PDF file download  करण्यासाठी Click here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा