पृष्ठे

दहावी / बारावी मार्कलिस्ट मिळवा

मित्रांनो ,

आता आपले  10 वी/ 12वी.मार्कलिस्ट प्रमाणपत्र गहाळ झाले तर घाबरू नका.

सन 1990 पासुनचे दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता
PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येईल .

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.For online use http://www.boardmarksheet.maharashtra.gov.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा