पृष्ठे

शाळेविषयी !

*आमच्या शाळेविषयी !*
🔴जि.प.प्राथ.केंद्रशाळा,येळाबारा 🔴
🔶 केंद्र - येळाबारा  🔶
🔹 पं.स.यवतमाळ 🔹
♦जिल्हा - यवतमाळ .♦

🚩जंगलाच्या कुशीत वसलेले यवतमाळ शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेले येळाबारा गाव , पुरातन ऐतिहासिक हेमाडपंथी शिवालयाचा वारसा लाभलेले ,
 ८०% लोक शेती करतात.
आमदार निधीतून डिजिटल स्कुल ,
ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन ! 

🚩शाळेची स्थापना - १९०१
🚩केंद्रशाळा - वर्ग १ते ४
🚩शाळेची पटसंख्या - 93
🚩शाळेचे ब्रीदवाक्य - एकच ध्यास ,करू अभ्यास !
🚩शाळेचे माजी विद्यार्थी - राजकिय , व्यावसायिक, नोकरदार,  अधिकारी , उच्च पदस्थ .
🚩शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
👉१००% पटनोंदणी, १००% उपस्थिती
👉सर्व शासकीय योजना राबवणे
🔥🍛होळी - वृक्ष पूजन करून 
👉 शैक्षणिक सहल
👉जलसंकल्प 
👉क्षेत्रभेटी
👌वर्गसजावट
👉सुदृढ विद्यार्थी
👉इंग्रजी शब्द संग्रहालय
👉स्वच्छता अभियान
💃लेक वाचवा - लेक शिकवा
👉माझी समृद्ध शाळा
🎭स्नेह संमेलन
💊💉मोफत आरोग्य तपासणी
📝आदर्श परिपाठ - इंग्रजी , मराठी  भाषेत.
👉विज्ञान प्रदर्शन
🌳झाडे लावा झाडे जगवा
👫आदर्श विद्यार्थी
☑मैत्री गणिताशी
💻संगणक साक्षरता
📝अभ्यास कोपरा
📕दोस्ती पुस्तकांशी - सुसज्ज बालवाचनालय.
🏤माझी शाळा स्वच्छ सुंदर
📚ग्रंथ महोत्सव
✔सुंदर माझे अक्षर
❓प्रश्न मंजुषा - कौन बनेगा ज्ञानपती ?
👫बालसभा
🎭आनंद मेळावा
👨👩व्यक्तिमत्व विकास !
🏠 आनंददायी अध्ययन अध्यापन
🥇 उपस्थिती बॕच !
🚭 तंबाखूमुक्त शाळा !

🚩शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमानुसार
🚩वार्षिक फी - मोफत
🚩 उत्कृष्ट पोषन आहार 
🚩पिण्यासाठी RO चे थंड पाणी
🚩खेळाचे मैदान - आहे

🚩शाळेबाबत अजून काही -

१. ई-लर्निंग,शै.उठाव-आमदार निधीतून डिजिटल स्कुल चे निर्माण .
२. विशेष गरजू, मुलांसाठी वेगळे प्रयत्न
३. जिल्हास्तर सहभाग [क्रीडा, सांस्कृतिक] कब बुलबुल विशेष प्राविण्य ,
४."पारिजात" सुगंध जगण्याचा सामाजिक संस्था मुंबई यांच्याकडून मोफत स्कुल बॕग व लेखन साहित्य वाटप .
५.शालेय मंत्रीमंडळ निवडणूक .
६.दफ्तरमुक्त शनिवार (Bag free Saturday)

🚩शिक्षक वृंद
१.श्री.देवेंद्र लोटे
[प्रभारी मुख्याध्यापक  ]
२.श्री .शिवचंद्र गिरी
[स.शिक्षक ]
३.श्री.किशोर डाफे
[स.शिक्षक ]
===============
👉आमचे प्रेरणास्रोत व मार्गदर्शक 👈
🌻मा.श्री.प्रमोद सुर्यवंशी साहेब .🌻
🌻शिक्षणाधिकारी (प्राथ.),यवतमाळ  🌻
🌻मा.श्री.श्रीकृष्ण खोब्रागडे , गटशिक्षणाधिकारी 🌻
 🌻मा.श्री.श्रीकृष्ण खोब्रागडे ,वि.अधिकारी 🌻
🌻मा.श्री.डाॕ.सुनिल मानकर कें.प्र.येळाबारा 🌻

🙏 शब्दांकन - शिवचंद्र गिरी , स.शि. येळाबारा 🙏
👉 मिशन फाँर 👈
 "मेक ईन अवर स्मार्ट स्कुल "
💐 धन्यवाद ! 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा