पृष्ठे

Maha student

मित्रांनो ,
आपणांसाठी महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे सादर आहे Maha student apps वर पायाभुत चाचणी  चे गुण भरण्यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती !
  Mahastudent अँप मधून पायाभूत चाचणी गुणदान करण्यासाठी सर्वप्रथम  Student portal ला वर्गशिक्षक म्हणून  Assign कसे करावे व असाईन झाल्यानंतर maha student अँप वरून प्रत्येक वर्गशिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण कसे भरायचे हे पाहण्यासाठी  Click here !

Student portal वर login होण्यासाठी Click here !

play store वरून अॕपस् डाऊनलोड करणे Click here !

सर्व मुख्याध्यापकांना व शिक्षकवृंद यांच्यासाठी  Mahastudent app आपल्या मोबाईलमध्ये, download करून घेऊन पायाभूत व संकलित -1 चाचणीचे आपल्या वर्गाचे गुण भरून घ्यावेत.
 त्यासाठी कांही स्टेप्स.
☘सर्वप्रथम आपल्या android mobile मध्ये Play store मधून वर दिलेल्या link वर clik करून mahastudent app download करून घ्यावे.
☘App Register करताना आपला सरलला map केलेला मोबाईल नंबरच नोंदवावा.
☘ प्रथम भाषा ,गणित व इंग्रजी या विषयांचे गुण भरावयाचे आहेत.
☘ सुरुवातीला पायाभूत चाचणीचे गुणच नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतरच संकलित 1 चे गुण भरता येतील.

धन्यवाद !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा